पै.श्री काळुराम आनंदा नढे.
काळेवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध


(B.Sc.Chem)
एकदा काम पहा आणि मग ठरवा की तुमचं मत कोणाला.
स्वतः बद्दल माहिती
पैलवान श्री काळुराम आनंदा नढे






ध्येय व उद्दिष्टे
विकास आणि विश्वासावर लक्ष केंद्रित करून पारदर्शक, सेवा-केंद्रित काळेवाडीची निर्मिती.
आज पर्यंत केलेली कामे
आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लब व पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातन आज पर्यंत केलेली विकासकामे कामे.


वृक्षारोपण


रक्तदान /आरोग्य शिबिर
रस्ते दुरुस्तीकरण
चांगले व सुसज्ज , हे नेहमीच आपल्या दैनंदिन कामाची गती वाढवतात.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. झाडच नसतील तर उद्या श्वास कशाने घेणार.


रक्तदान हेच श्रेष्ठदान व आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा
पाणी हेच जीवन / जल है तो कल है
स्वच्छ पाणी
Our Focus
Dedicated to serving Kalewadi with integrity and progress.
People oriented politics / लोकाभिमुख राजकारण
सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन समस्या तारणारे नेतृत्व काळेवाडीत तयार करणे.
Development / काळेवाडीचा सर्वांगीण विकास
काळेवाडीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणे हे संकल्प घेऊन मी आपल्या सामोरे येत आहे


